Microsoft

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Posted by - December 28, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मायक्रोसॉफ्टने (Microsoft) एका मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मायक्रोसॉफ्ट वापरणाऱ्या अनेक युजर्सला बसू शकतो. या निर्णयामुळे तुमचा लॅपटॉप बंद होऊ शकतो. जर तुम्ही लॅपटॉपमध्ये काही बदल केले तर तुमचे लॅपटॉप वाचणार आहेत. अनेक लोकांचे लॅपटॉप फेब्रुवारीपर्यंत बंद होऊ शकतात. मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 सपोर्ट पूर्णपणे बंद करणार आहे. आता

Share This News