ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 7 जूनपासून डब्ल्यूटीसीचा फायनल (WTC Final) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला एक मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (Josh Hazlewood) दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी संघातून बाहेर पडला आहे. जोश हेजलवूडच्या जागी वेगवान गोलंदाज मायकल नासेरला