Ellyse Perry

Ellyse Perry : एलिस पेरीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली पहिलीच महिला क्रिकेटपटू

Posted by - March 13, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये मुंबईविरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात RCB ने बाजी मारून प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. WPL च्या इतिहासात एलिस पेरीने एका मॅचमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. एलिस पेरीच्या गोलंदाजीसमोर मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरशः लोटांगण घातले. पेरीने एक-दोन नाही तर चक्क 6 विकेट्स घेत

Share This News
Pollard and Rohit

MI New Captain : पोलार्ड बनला मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन! स्पर्धेच्या तोंडावर फ्रेंचायझीकडून करण्यात आली घोषणा

Posted by - January 7, 2024

मुंबई : आयपीएल 2024 ला अवघे काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सने नव्या सिझनसाठी (MI New Captain) हार्दिक पंड्याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली. हा निर्णय मुंबईच्या चाहत्यांच्या पचनी पडला नव्हता. असे असतानाच आता मुंबई इंडियन्सने त्यांच्या अजून एका टीमचा कर्णधार बदलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने साऊथ आफ्रिका टी 20 लीग आणि

Share This News