MI vs RCB

MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यापूर्वी मुंबईने संघात केला ‘हा’ बदल

Posted by - April 11, 2024

मुंबई : आज आयपीएल 2024 मधील 25 व्या सामनात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मात्र, यापूर्वीच मुंबईच्या संघाने आपल्या संघात बदल केला आहे. मुंबईचा विकेटकिपर विष्णू विनोदच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने तो आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सौराष्ट्रचा यष्टीरक्षक-फलंदाज हार्विक

Share This News