CSK

MI vs CSK : मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा ! ‘हा’ खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

Posted by - April 14, 2024

मुंबई : आयपीएल 2024 च्या हंगामात आज डबल हेडर सामने (MI vs CSK) होणार आहेत. यात पहिला सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. मात्र या सामन्याच्या अगोदर चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संघाचा वेगवान गोलंदाज

Share This News