Pune Crime News

Pune Crime News : विहिरीमध्ये पडलेल्या ‘त्या’ 4 मजुरांचे मृतदेह सापडले

Posted by - August 4, 2023

पुणे : पुण्यातील (Pune Crime News) इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी या ठिकाणी 120 फुट खोल विहिरीमध्ये पडलेल्या चारही मजुरांचे मृतदेह आज शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत सापडले. हे 4 मजूर बेलवाडी गावातील आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे (Pune Crime News) बेलवाडी गावावरती शोककळा पसरली आहे. म्हसोबाचीवाडी येथे विहिरीला रिंग (सिमेंटक्रॉक्रिटीकरण चा कठडा) तयार करण्याचे काम गेल्या तीन-चार

Share This News