Mhada

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 15, 2024

मुंबई : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा देणारा निर्णय म्हाडाकडून (MHADA) घेण्यात आला आहे. मुंबईतील 58 बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध

Share This News
Atul Save

Atul Save : मुंबईच्या डोंगरीतील उपकरप्राप्त इमारत दुरुस्तीची चौकशी होणार – अतुल सावे

Posted by - December 19, 2023

नागपूर : मुंबईतील डोंगरी भागातील उपकरप्राप्त इमारत 6-6 अ च्या दुरुस्तीचे काम न करता म्हाडाने बिले अदा केले असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. या उपकरप्राप्त इमारतीची 2018 मध्ये दुरुस्ती न करता म्हाडाने कामाची बिले अदा केल्याबाबत सदस्य अमीन पटेल यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या

Share This News
MHADA

MHADA : म्हाडातर्फे आरामदायी व आधुनिक सुविधांनी सज्ज ‘ ईडन गार्डन’ गृहप्रकल्प सादर

Posted by - October 16, 2023

पुणे : आपलं स्वतःचे हक्काचे घर (MHADA) असावे, प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असते. सामान्य माणसाचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने पुणे पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास महामंडळ (म्हाडा) तर्फे बंगळुरू – मुंबई महामार्गाला लागूनच ताथवडे येथे ईडन गार्डन हा गृह व व्यावसायिक प्रकल्प सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही ग्राहकांना घरांचा ताबा देण्यात आलेला असून

Share This News
Mhada

Mhada : सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Posted by - September 14, 2023

मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी (Mhada) मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात

Share This News