पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे मेट्रोची रुबी हॉल स्थानक ते रामवाडी स्थानकापर्यंत “ट्रायल रन” पूर्ण
पुणे मेट्रोने आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रुबी हॉल मेट्रो स्थानक ते रामवाडी मेट्रो स्थानक पर्यंतची “ट्रायल रन” यशस्वीरीत्या पूर्ण करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला.ट्रायल रन आज सायंकाळी ७.३० वाजता पार पडली, यामध्ये एक राउंड ट्रिप समाविष्ट होती. चाचणीच्या संपूर्ण कालावधीत, ट्रॅक, वीज, सिग्नलिंग, देखभाल आणि ऑपरेशन्ससह पुणे मेट्रोच्या सर्व विभागांनी अखंडपणे कार्य केले. गेल्या