समृद्धी महामार्गाचा आढावा घेताना चर्चा ‘Mercedes Benz G Class’ ची; उपमुख्यमंत्री म्हणतात, गाडी अशी धावते की वाटतं…!

Posted by - December 5, 2022

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली आहे. या पाहणी दरम्यान चर्चा होती ती उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः चालवलेल्या मर्सडीज बेंज जी क्लास (‘Mercedes Benz G Class’) ची दिसणारी ही गाडी उच्चभ्रू लोकांसाठीच बनवली गेली असल्याचे म्हटले जाते. त्याला कारण देखील तसंच आहे. ऑफ रोडसाठी बनवण्यात आलेल्या या गाडीची

Share This News