पुणे पोलिसांची मोठी कारवाई : 11 लाखांचे म्याव म्याव जप्त; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांची करडी नजर
पुणे : पुण्यात गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष पथक तैनात करण्यात आली असून, 11 लाख रुपयांचे म्याव म्याव अर्थात मेफेड्रॉन पुणे गुन्हे शाखा युनिट २ ने पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा येरवडा परिसरात राहणारा असून त्याच्याकडून 11 लाख रुपयांचे 53.8 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हे अमली