#Mental Health : ब्रेकअपनंतर एकटेपणा मानसिक आरोग्य खराब करत आहे ? या टिप्स वाचाच

Posted by - March 15, 2023

नात्याचा पाया विश्वासावर अवलंबून असतो. त्यानंतर या नात्यात दुरावा आणि दुरावा येतो. जेव्हा कोणी अधिक पझेसिव्ह किंवा फसवणुक करते. त्यासाठी नात्यात समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो. असं असलं तरी काही कारणास्तव नातं तुटलं तर संवादाच्या माध्यमातून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. तरीही गोष्टी व्यवस्थित होत नसतील तर आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. मात्र, हा काळ अत्यंत

Share This News

#Mental Health : जेव्हा उगाचच निराश वाटतं ! फक्त ‘हे’ हलकेफुलके बदल करून पहा, स्वतःची किंमत करायला शिकाल…

Posted by - February 16, 2023

बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण एकटे आहोत, उगाचच निराश झाल्यासारखं वाटतं, आजूबाजूच सगळं वातावरण भकास वाटायला लागतं, जर तुम्हालाही असं कधी वाटत असेल तर फक्त हे हलकेफुलके बदल करून पहा… १. जर तुम्ही नोकरी करत आहात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण ऑफिस फक्त तुमच्या कामामुळे चालतय हा विचार मनातून काढून टाका. कारण असं काहीही

Share This News

मनाची आंघोळ : नात्यांमध्ये दुरावा येतोय…? फक्त प्रेम नाही तर ‘ही’ भावना देखील आहे महत्त्वाची…

Posted by - August 12, 2022

मनाची आंघोळ : नातेसंबंध कोणतेही असो त्यामध्ये दुरावा येणं हे क्लेशदायक असतं मग कारण कोणतेही असो मतप्रवाह विरुद्ध असणे स्वभाव न जुळणे विनाकारण एखाद्या व्यक्तीचा राग राग करणे कोणाच्यातरी यशामुळे इर्षा निर्माण होणे अशी एक ना अनेक कारणे असतात ज्यामुळे नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ लागतो  आज आपण बोलणार आहोत ते पती-पत्नीच्या नात्याबद्दल पती-पत्नीचं नातं हे एक

Share This News

मानसिक आरोग्य : अल्पवयीन मुलांवरील वाढते बलात्कार ; पालकांसोबत संवाद अधिक महत्त्वाचा…!

Posted by - July 18, 2022

पुण्यामध्ये आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि अगदी देशभरातील प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या सुरक्षेसाठी काळजी करत असून गांभीर्याने विचार देखील करत आहेत. असं असताना मुलांना सर्वात चांगल्या शाळेत पाठवण्याच्या स्पर्धेमध्ये संपूर्ण जबाबदारी ही शाळा प्रशासनाचीच आहे का ?

Share This News

Mental Health : न्यूनगंड म्हणजे नक्की काय ?’अशी’ करा तुमच्यातील न्यूनगंडावर मात,नक्कीच वाढेल आत्मविश्वास…

Posted by - July 12, 2022

Mental Health : आपण इतरांपेक्षा कमी आहोत,आपल्याला काहीच जमत नाही किंवा आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण होणं म्हणजे न्यूनगंड.आजच्या धावत्या युगात प्रत्येकाचं पाऊल हे जलद गतीने पडताना दिसत आहे.प्रत्येक गोष्ट ही कमी वेळात आणि अतिशय चोखपणे पार पाडायची क्षमता जवळ जवळ सर्वांमध्ये दिसून येते. पण काही लोकं असेही असतात ज्यांना आपण हे करू शकु की

Share This News