Mehboob Pansare

Mehboob Pansare : जेजुरी हादरलं ! जमिनीच्या वादातून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची हत्या

Posted by - July 8, 2023

पुणे : जेजुरी (ता. पुरंदर) येथील माजी नगरसेवक मेहबूब पानसरे (Mehboob Pansare) यांची शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पानसेरे (Mehboob Pansare) हे सुप्रिया सुळे यांच्या जवळचे होते. Pune News : खळबळजनक ! 9-10 जणांच्या टोळक्यांचा पोलिसांवर गोळीबाराचा प्रयत्न काय आहे नेमके

Share This News