Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये मेडिकल दुकानाला भीषण आग; संपूर्ण मेडिकल जळून खाक
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Fire) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका मेडिकल शॉपला अचानक आग (Pimpri Chinchwad Fire) लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये मेडिकल दुकानाला भीषण