Satara Accsident

सातारा-मेढा रोडवर कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 26, 2023

सातारा : सातारा (Satara) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये मेहुल सुरेश मर्ढेकर (वय 26, रा. ओझरे) (Mehul Suresh Mardekar) याला अपघातात (Accident) जीव गमवावा लागला आहे. मेहुल हा सातारा-मेढा रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास जेवण करून शतपावली करत असताना हा अपघात झाला. सातारहून आलेल्या भरधाव कारने त्याला धडक दिली. ही धडक एवढी

Share This News