Arun Sinha Pass Away : पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या दलाचे प्रमुख अरुण सिन्हा यांचे निधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे व स्पेशल प्रोटेक्शन फोर्सचे संचालक अरुण कुमार सिन्हा यांचे (Arun Sinha Pass Away) बुधवारी निधन झाले आहे. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अरुण कुमार सिन्हा हे 1987 बॅचचे आयपीसी अधिकारी होते. सिन्हा यांना निवृत्तीच्या एक दिवस आधीच एक वर्षांसाठी सेवावाढ मिळाली