संजय राऊत यांना जवळच्या कार्यकर्त्याकडूनच धमकी? वाढीव सुरक्षेसाठी बनाव रचला?
मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकी दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासह आमदार सुनील राऊत यांनाही जीवे मारणार असल्याचे धमकी देणाऱ्याने सांगितले होते. त्यानंतर आता संजय राऊत धमकीप्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. संजय राऊत यांना धमकावणारा हा