DELHI : सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क सक्ती ; अन्यथा 500 रुपयांचा दंड

Posted by - August 11, 2022

दिल्ली : दोन वर्ष कोरोनाने जगभरात अक्षरशः थैमान घातलं . कोरोनाने देशभरात अनेक जीव घेतले , संपूर्ण जनजीवन अस्थिर करून टाकलं होतं. अनेक महिने पूर्णपणे घरात स्वतःला बंद करून घेण्याची वेळ सर्वांवर आली होती . या सर्व संकटातून आता बाहेर पडलो आहोत असे कुठेतरी वाटत असताना पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी

Share This News