Pune News : धक्कादायक! रात्री लावलेल्या दिव्यामुळे वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू
पुणे : पुण्यातील (Pune News) जुन्नरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Pune News) रात्रीच्या वेळी घराला लागलेल्या आगीत वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. जुन्नरमधील साबळेवाडी परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. मारुती भाऊ साबळे (वय 83) व पुताबाई मारुती साबळे (वय 73) असे पती-पत्नीचं नाव आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली