Emotional Affair : इमोशनल अफेयर म्हणजे काय? त्याचा वैवाहिक जीवनावर कसा होतो परिणाम
आपल्या आयुष्यात एक टप्पा असा येतो, ज्यावेळी आपल्याला एका जोडीदाराची गरज असते. अशा परिस्थितीत प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी एक साथीदार आवश्यक असतो. मात्र काहीवेळा लोक त्यांच्या गरजांमुळे संबंध खराब करतात. जीवनाचा आनंद घेण्यासाठी ते दुसऱ्या व्यक्तीशी भावनिकरित्या संबंध जोडू लागतात. हे इमोशनल अफेयरचं (Emotional Affair) कारण बनतं. आता तुम्ही म्हणाल की इमोशनल अफेयर चुकीचं आहे का?