सैफ अली खानच्या अडचणीत वाढ! 11 वर्षांपूर्वीचे ‘ते’ प्रकरण आले अंगलट
मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) अडचणीत आता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. 11 वर्षांपूर्वीचे एक प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. 11 वर्षांपूर्वी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यावसायिकासोबत झालेले भांडण आणि साक्षीदाराला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयाने सैफ अली खानवर आरोप निश्चित केले आहेत. तसेच हा खटला पार्ट मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात