IPS अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारला राज्य कारागृह प्रमुख पदाचा पदभार
पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त यांनी आज सकाळी राज्य कारागृहप्रमुख पदाचा पदभार अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्याकडून स्वीकारला आहे. मंगळवारी गृह विभागाने राज्यातील 30 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर रविवारी सकाळी अमिताभ गुप्ता यांनी राज्य कारागृहप्रमुख