IPL 2024 : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024 (IPL 2024) ला 22 मार्चपासून सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. यात 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. 17 फेब्रुवारीला भारतीय क्रिकेट बोर्डाने हे वेळापत्रका जाहीर केले होते. त्यानंतर आता बीसीसीआयने आयपीएल 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण