Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदाराना झाला मोठा फायदा
भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 19,800 अंकाची पातळी ओलांडली आहे. आज जेव्हा शेअरमार्केट बंद झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 393.69 अंकांनी वधारत 66,473.05 वर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी