Fixed Deposit Interest Rates : ‘या’ 5 बँकांनी ग्राहकांना दिलं न्यू ईयर गिफ्ट
2023 वर्ष संपण्यापूर्वीच देशातील पाच बँकांनी आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट (Fixed Deposit Interest Rates) दिल आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ते कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांना नव्या वर्षाच्या पूर्वी गिफ्ट दिले. आता बँक ऑफ बडोदानेही ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहेत. पाच बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामध्ये कोणकोणत्या बँक आहेत चला