Educational : “कोणतेही करिअर कमी महत्त्वाचे नाही ,बदलत्या जगात स्वतःची भूमिका निश्चित करा”…!-शिक्षण आयुक्त सूरज मांढरे
पुणे : करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने यशस्वी होण्याची अधिक शक्यता वाढते. कोणतेही करिअर कमी महत्त्वाचे नाही.
Read More