#Blinkit App : ऑनलाइन मागवलेल्या ब्रेड पॅकेटमध्ये निघाला जिवंत उंदीर; फोटो व्हायरल

Posted by - February 11, 2023

आज-काल वेगवान जीवनशैलीमुळे अनेक जण घरपोच ऑनलाईन सुविधा घेण्याकडे जास्त आकर्षित होतात. त्यामुळेच अनेक ॲप देखील विकसित झाले आहेत. असेच एक ॲप आहे ब्लिंकइट… या ॲपच्या माध्यमातून तुम्ही घरपोच ग्रॉसरी मागवू शकता. तर झालं असं की या ॲपच्या माध्यमातून एका ग्राहकांन ब्रेडचा पाकीट मागवलं होतं. आता खरंतर ब्रेड एक्सपायरी झालेला येणं हे एक वेळेस आपण

Share This News