Bajarang Punia

Bajarang Punia : साक्षी मलिकच्या निवृत्तीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला पद्मश्री परत करण्याचा निर्णय

Posted by - December 22, 2023

मुंबई : क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक (Bajarang Punia) जिंकवून देणाऱ्या कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट या दोघींनी गुरुवारी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांच्या नेमणुकीचा जाहीर निषेध करत कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता पद्मश्री पुरस्कार विजेता बजरंग पुनिया याने देखील भारत सरकारकडून देण्यात

Share This News