Utter Pradesh Crime

जन्मदात्या आईने सुनेची बाजू घेतल्यामुळे मुलाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - June 1, 2023

बस्ती : उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) बस्तीमध्ये आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुलाने आपल्या वृद्ध आईला बांबूने मारहाण केल्यामुळे आईचा मृत्यू झाला आहे. या हत्येमागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. काय आहे नेमके प्रकरण? आरोपी मुलाचे नाव बैजनाथ (Baijnath) असे आहे तर मृत आईचे नाव कौशल्या (Kaushalya) असे आहे.

Share This News