Punit Balan

Punit Balan : पुनीत बालन ग्रुपकडून श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या छत्रपती ताराबाई वसतिगृहासाठी 14 कोटीचं अर्थसहाय्य

Posted by - January 12, 2024

पुणे : बहुजन समाज एकत्र येऊन काम करत राहिल्यास सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आपल्या समाजात आहे. त्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता असून त्यांच्या मदतीचे आपण चीज केले पाहिजे असे प्रतिपादन कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या शिवाजीनगर मधील छत्रपती ताराबाई वसतीगृहाचे भूमिपूजन

Share This News