ऑनलाईन कॅब अग्रेगटर साठी श्रीवास्तव समितीकडं पाठवले तब्बल ‘इतके’ हजार अभिप्राय

Posted by - May 13, 2023

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड मधून 20,000 रिक्षाचालकांनी व नागरिकांनी ऑनलाईन कॅब अग्रेगटर बाबत महाराष्ट्र राज्यासाठी कायदा बनवणाऱ्या सुधीर श्रीवास्तव समितीकडे बघतोय रिक्षावाला संघटनेमार्फत अभिप्राय पाठवले.मोठ्या संख्येने संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अवघ्या 8 दिवसात हजारो रिक्षाचालक व नागरिकांची माहिती जाणून घेऊन ती संकलित करून समिती कडे पाठवली. पुणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन ॲप्स वरून रिक्षा

Share This News