विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच-बॅड टचचे शिक्षण ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा उपक्रम

Posted by - September 28, 2022

पुणे : ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन बँक, गुड टच – बॅड टचचे शिक्षण देणारा उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. आज विविध शाळांतील १८०० मुली यात सहभागी झाल्या. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून विद्यार्थिंनींसाठी ‘सॅनिटरी नॅपकिन बँक – आपल्या आरोग्यासाठी’ उपक्रम राबविण्यात येत

Share This News