Navneet Kaur Rana

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Posted by - March 28, 2024

अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अमरावतीतून (Amravati News) उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. या जागेवर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हे इच्छुक होते. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून प्रचंड संघर्ष होता. दोन्ही पक्षांना ही जागा स्वतःकडे हवी होती. मात्र ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवत या

Share This News
Bachchu Kadu

Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार

Posted by - March 24, 2024

अमरावती : राज्याचे राजकीय वातावरण (Bachchu Kadu) चांगलेच तापताना दिसत आहे. यामध्ये काही जागांवरुन महायुतीमध्ये मतभेद आहे. एकीकडे बारातमतीमध्ये शिवतारेंनी यांनी थेट अजित पवारांनविरोधात दंड थोपटले आहे तर आता दुसरीकडे बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेसाठी भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. बच्चू कडू यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे महायुतीचे टेन्शन वाढणार आहे. भाजपच्या उमेदवाराच्या

Share This News
Bacchu Kadu

Bachchu Kadu on BJP : भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे चांगले – बच्चू कडू

Posted by - February 24, 2024

भाजप मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष (Bachchu Kadu on BJP) असल्याचं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकरांनी यवतमाळ येथे केलं होतं. दरम्यान, आता जानकर यांच्या वक्तव्याचं आमदार बच्चू कडूंनीही समर्थन केले आहे. भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं अन् काम झालं की सोडून द्यायचं, अशी असल्याचा टोला कडूंनी लगावलाय. शिवाय, भाजप आणि उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ

Share This News
Ajay Maharaj Baraskar

Ajay Maharaj Baraskar : अजय महाराज बारस्कर यांच्यावर मोठी कारवाई ! प्रहार जनशक्ती पक्षातून केली हकालपट्टी

Posted by - February 21, 2024

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करणं अजय महाराज बारस्कर (Ajay Maharaj Baraskar) यांना चांगलंच महागात पडले आहे. अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर टीका केल्यामुळे त्यांना प्रहार जनशक्ती पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी ही कारवाई केली आहे. बारस्कर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Share This News
Bachchu Kadu

Nawab Malik : “नवाब मलिकांना जर अजित पवार म्हणाले तुम्हाला घेत नाही, तर खरा पिक्चर..”, बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य

Posted by - December 8, 2023

नवाब मलिक (Nawab Malik) हा विषय हिवाळी अधिवेशनात चांगलाच गाजताना दिसत आहे. नवाब मलिक हे गुरुवारी सत्ताधारी बाकांवर बसले होते. देशद्रोहाच्या आरोपाखाली ते तुरुंगात होते. ते महायुती सरकारमध्ये गेल्यानंतर महायुती सरकारवर प्रचंड टीका सुरु झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नवाब मलिक आपल्यासह नकोत अशा आशयाचे पत्र अजित पवार यांना लिहिले. या पत्राबद्दल अजित पवारांना

Share This News
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : “अजित पवार आणि छगन भुजबळांची भूमिका एकच”, बच्चू कडूंचे मोठे विधान

Posted by - November 24, 2023

मुंबई : सध्या राज्यात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते एकमेकांवर वैयक्तिक टीका करताना दिसत आहेत. यामुळे राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात हा वाद रंगताना दिसत आहे. अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून

Share This News
Bachchu Kadu

Maratha Reservation : ‘शरद पवार खरे ओबीसी नेते, पण त्यांना मराठ्यांची अडचण’, बच्चू कडूंचा आरोप

Posted by - November 10, 2023

अमरावती : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला (Maratha Reservation) सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. यादरम्यान आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यांनी ठरवलं असतं तर मराठा समाजालाही त्यावेळी आरक्षण मिळालं असतं, अशी टीका बच्चू

Share This News
Bacchu Kadu

Maratha Reservation : लोकसभेच्या आचारसंहितेआधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजे; बच्चू कडूंचे मोठे विधान

Posted by - November 3, 2023

अमरावती : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील यांनी 9 दिवस आमरण उपोषण केलं. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आणि सरकारला दोन महिन्यांचा वेळ वाढवून दिला. यावेळी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका घेतली होती. या आंदोलनानंतर बच्चू कडू यांनी एक

Share This News
Bacchu Kadu

Maratha Reservation : मराठा पाकिस्तानचा की अमेरिकेचा? आरक्षणावरून बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया

Posted by - November 2, 2023

छत्रपती संभाजीनगर : ज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र 40 दिवस देऊनदेखील मराठा आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. यादरम्यान आमदार बच्चू कडू यांनी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे

Share This News
Eknath Shinde

Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर…’, ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

Posted by - September 22, 2023

मुंबई : बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याबद्दल (Eknath Shinde) एक मोठे वक्तव्य केले आहे. “एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवलं तर भाजपकडून परिणाम भोगावे लागतील”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. नेमके काय म्हणाले बच्चू कडू? एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारताच ते

Share This News