Baby Care Center

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Posted by - May 26, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकोटमध्ये गेमझोनमधील आगीची घटना ताजी असताना आज सकाळी आगीच्या घटनेने (Baby Care Center) दिल्ली हादरली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरात एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या बेबी केअर सेंटरमधून एकूण 12 बाळांना बाहेर काढण्यात आले. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 5 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

Share This News