Pune Police

Pune Police : सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव राठोड यांचे निधन

Posted by - January 10, 2024

पुणे : पुणे पोलीस दलातून (Pune Police) एक दुःखद बातमी समोर आली आहे. चाकण पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणूकीस असलेले बाबुराव राठोड (वय-50 सध्या रा. चाकण मूळ रा. मुपो ऊद्धवनगर, विजापुर रोड, सोलापुर) यांचे निधन झाले आहे.सोमवारी रात्री ड्युटी दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Share This News