Baburao Kohalikar

Hemant Patil : हेमंत पाटलांचा पत्ता कट करत हिंगोलीतून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 3, 2024

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता हेमंत पाटलांचा पत्ता कट झाला आहे. हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. या विरोधातून गेल्या काही दिवसांपासून हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिंदेसेनेचा उमेदवार बदलला जावा यासाठी युद्धपातळीवर हालचाली सूरू झाल्या होत्या. अखेर

Share This News