Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते फुटले

Posted by - July 2, 2023

मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह डझनभर आमदारांनी बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. यापैकी एकूण 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या शपथविधीदरम्यान राजभवनात

Share This News