Babanrao Gholap

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Posted by - February 15, 2024

नाशिक : शिवसेनेचे उपनेते व मागची 25 वर्षे आमदार राहिलेले बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आज मोठा निर्णय घेत आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून घोलप शिवसेनेचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होती. अखेर आज त्यांनी राजीनामा देत या चर्चाना पूर्णविराम दिला. आपण कोणत्या पक्षात जाणार हे त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. बबनराव

Share This News