Babanrao Dhakane

Babanrao Dhakane : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Posted by - October 27, 2023

अहमदनगर : राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे (Babanrao Dhakane) यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. त्यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर अहमदनगरमधील साईदीप रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 1 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत बबनराव ढाकणे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हिंदसेवा वसतिगृहाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार

Share This News