Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

Posted by - March 18, 2024

कोल्हापूर : कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने मजुरांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन

Share This News