Baba Siddique

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

Posted by - February 8, 2024

मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आपण तातडीने राजीनामा देत असल्याचे बाबा सिद्दीकी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे. बाबा सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये काय लिहिले? “मी

Share This News