Murder

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराकडून गर्लफ्रेंडची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - May 25, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या (Murder) प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. अशाच प्रकारची एक घटना हैदराबादमध्ये (Hyderabad) घडली आहे. हैदराबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली आहे. हा आरोपी एवढयावरच थांबला नाहीतर त्याने तिच्या मृतदेहाचे दगड कापण्याच्या मशीनने तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. पोलिसांनी या प्रकरणी

Share This News