Virar News

Virar News : खळबळजनक ! विरारमध्ये दोघांवर अज्ञातांकडून गोळीबार

Posted by - October 14, 2023

विरार : विरार (Virar News) मधील दोन तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळी बार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वज्रेश्वरी अंबाडी वासिम रस्त्यावर शुक्रवार रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. फिरोज रफिक शेख (वय 27) आणि अजीम अस्लम सय्यद (वय 30) अशी जखमी तरुणांची

Share This News