Viral Video

Viral Video : तिसरीत शिकणारा ‘हा’ पठ्ठ्या नक्कीच ‘महाराष्ट्र केसरी’ होणार

Posted by - August 6, 2023

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात..आणि असाच एका गावातल्या शाळेतला तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. शाळेच्या मैदानावर या विद्यार्थ्यांचा कुस्ती सामना चांगलाच रंगात आलेला आहे. त्यामुळे छोट्या पहिलवानांची कुस्ती स्पर्धा सध्या चर्चेचा विषय आहे.. या व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांमध्ये कुस्ती सामना सुरू आहे.

Share This News