Mumbai Firing

Mumbai Firing : मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबार! 1 ठार तर 3 जण जखमी

Posted by - December 24, 2023

मुंबई : मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे (Mumbai Firing) मुंबई हादरली आहे. मुंबईतील चुनाभट्टीच्या आझाद गल्लीत आज दुपारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात तीनजण जखमी झाले असून या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपींनी भरदिवसा गोळीबार करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले

Share This News