Pune News

Pune News : मोदिजी यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Posted by - September 18, 2023

पुणे : दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांच्या जयंती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहा (Pune News) अंतर्गत माझ्या जनसंपर्क कार्यालयात आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड तसेच आयुष्यमान भारत योजनेचे शिबीर आयोजित केले आहे. या योजनेतील काही पात्र लाभार्थ्यांना आज नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त हे कार्ड वाटप करण्यात आले. देशातील सर्व शेतकरी, तरुण आणि मजूर, महिला,

Share This News