Nagpur News

Nagpur News : पोहण्याचा मोह बेतला जीवावर ! दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; नागपूर हळहळलं

Posted by - August 9, 2023

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात पोहायला गेलेल्या दोन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आयुष ईश्वर सातपुडके (वय 22, भिवी, भिवापूर), आणि निखिल मुकुंद भगत (वय 25, नाड, ता.भिवापूर) अशी मृत तरुणाची नावं आहेत. मकरधोकडा तलावातील नगरपालिकेच्या पंप हाऊसजवळ ही हृदयद्रावक घटना घडली आहे. काय

Share This News