व्यावसायिक होण्याचे स्वप्न राहिलं अपुरं; अर्ध्यावर डाव सोडत तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - May 31, 2023

नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणपणी व्यावसायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाने कर्जाला (Loan) कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील लवेश लॉरेन ऑरेंज सिटी टाऊनशिप (Lavesh Lorraine Orange City Township) या ठिकाणी ही घटना घडली आहे. आयुष अजय त्रिवेदी (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Share This News