War 2

ऋतिक रोशन अन् ज्युनियर एनटीआरचा ‘वॉर 2’ ‘या’ दिवशी होणार रिलीज

Posted by - May 23, 2023

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (JR NTR) सध्या ‘वॉर 2’ (War 2) या सिनेमामुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी या सिनेमासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही आहे. मात्र ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांनी या चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. Happy Birthday @tarak9999! Wishing you a joyous day

Share This News