Pune News

Pune News : बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल मित्राला दाखवत असताना मित्राकडून अचानक सुटली गोळी अन्…

Posted by - September 10, 2023

पुणे : पुण्यातून (Pune News)एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावामध्ये हि घटना घडली आहे. काय आहे नेमके प्रकरण ? अभय छगन वाईकर (22) असे गंभीर जखमी झालेल्याचे

Share This News