Nashik News

Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 2, 2024

नाशिक : नाशिकच्या (Nashik News) सिन्नर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये चिमुकल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. धनश्री रविंद्र भंडकर (4) व आविष रवींद्र भंडकर (5) अशी मृत पावलेल्या बहिण भावाची नावं आहेत. ही मुलं खेळताना घरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल तलावात पडल्याने त्यांचा

Share This News